रामदास भाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री लाडके नेतृत्व रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दापोली उपजिल्हा रुग्णालयातील येथे रुग्ण व त्यांच्या सोबत असणारे नातेवाईक व सर्वसामान्य नागरिक यांना मराठा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील दळवी यांच्या सहकार्याने व शिवसेना,युवासेना व महिला आघाडी यांच्या उपस्थितीत आज शिवभोजनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सभापती उन्मेश राजे,नगराध्यक्षा कृपा घाग, जिल्हापरिषद सदस्य किशोर देसाई,विधानसभा संघटक प्रदीप सुर्वे,पंचायत समीती सदस्य निलेश शेठ, विलास जाधव,दापोली महीला तालुका संघटीका दिप्ती निखार्गे महीला शहर संघटीका रसिका पेठकर, कीर्ती परांजपे, शहराध्यक्ष पप्पू रेळेकर,नगरसेवीका प्रीती शिर्के,पंचायत समीती सदस्य रुचिता महाडिक, सुवर्णा खळे,, शहराचे पालक राजेंद्र पेठकर, उपशहर प्रमुख मंदार केळकर, जेष्ठ शिवसैनिक सुनील रिसबूड, नदीम मुकादम, सुयोग घाग, संजय सावंत, स्वरूप महाजन,तसेच
सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख,वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी वर्ग उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सुनील दळवी यांनी आभार मानले










